अन्नाला चव आणण्यासाठी वापरले जाणारे नैसर्गिक पदार्थांचे मिश्रण.

झाडांच्या वाळविलेल्या बिया, फळे, मूळ, खोड, पाने, फुले इ. चा मसाल्यात वापर होऊ शकतो.

अधिक माहितीसाठी मसाले वर्गातील लेख पहा.