'पान' हा वनस्पतीचा एक भाग आहे. या भागातून प्रकाश संश्लेषणाद्वारे वनस्पती अन्न बनवतात. पान सहसा हिरव्या रंगाचं असते.पाने विविध आकारांची असतात. पाने विविध रंगांची असतात. औषधी पानांपासून विविध औषधे देखील तयार केली जातात.उदाहरणार्थ: पिंपळाचे पान, लाजाळूची पाने, बेल पत्र इत्यादी ही काही महत्वाची वनस्पती आहे.

वेलीचे पान