वास्को द गामा

१५/१६व्या शतकातील आफ्रिका आणि भारताचा पोर्तुगीज संशोधक

वास्को द गामा (१४६० ते २४ डिसेंबर १५२४) हा एक पोर्तुगीज खलाशी होता. वास्को द गामाला सर्वप्रथम युरोपाहुन भारतापर्यंत समुद्रयात्रा करण्याचे श्रेय दिले जाते. त्याने इ.स. १४९८ मध्ये आफ्रिका खंडाला वळसा मारून भारतात येण्याचा सागरी मार्ग शोधला.

वास्को द गामा
Vasco da Gama
जन्म १४६०
पोर्तुगाल
मृत्यू २४ डिसेंबर १५२४
कोचीन, भारत
राष्ट्रीयत्व पोर्तुगीज
पेशा खलाशी, पोर्तुगीज भारताचा राज्यपाल
स्वाक्षरी
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: