मलाय भाषा

(मलय भाषा या पानावरून पुनर्निर्देशित)

मलाय ही मलेशियाब्रुनेई देशांची राष्ट्रभाषा आहे. सिंगापूरच्या चार अधिकृत भाषांपैकी मलाय ही एक भाषा आहे. तसेच आग्नेय आशियामधील अनेक देशांमध्ये मलाय भाषेचा वापर केला जातो.

मलाय
Bahasa Melayu
بهاس ملايو
स्थानिक वापर इंडोनेशिया (इंडोनेशियन), मलेशिया (मलेशियन), ब्रुनेई, सिंगापूर, थायलंड (पट्टनी मलाय), पूर्व तिमोर (इंडोनेशियन), क्रिसमस द्वीप, कोकोस द्वीपसमूह
प्रदेश आग्नेय आशिया
लोकसंख्या २२ कोटी
क्रम २०
भाषाकुळ
लिपी लॅटिन
अरबी (जावी)
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर ब्रुनेई ध्वज ब्रुनेई
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
मलेशिया ध्वज मलेशिया
सिंगापूर ध्वज सिंगापूर
भाषा संकेत
ISO ६३९-१ ms
ISO ६३९-२ may
ISO ६३९-३ zlm (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
भाषिक प्रदेशांचा नकाशा

हे सुद्धा पहा

संपादन