ममनाबाद (MAMNABAD) हे औरंगाबाद जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातील गाव आहे. हे गाव फुलंब्री- खामगाव-बाबरा रस्त्यावर आहे.

  ?ममनाबाद

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर फुलंब्री
जिल्हा औरंगाबाद
तालुका/के फुलंब्री
भाषा मराठी


स्थान

संपादन
  • जिल्ह्याच्या शहरापासून अंतर -
  • तालुक्यापासून अंतर

गावापर्यंत कसे पोहचावे

संपादन

शेजारची गावे

संपादन

वाहतूक सुविधा

संपादन
  • राज्य परिवहन (एस.टी.) बस-

इतिहास

संपादन

गावाचा इतिहास तसा फारसा मोठा नाही कारण पूर्वजांनी सांगितल्या प्रमाणे वेगवेळ्या ठिकाणा वरून आलेले विविध जाती समुदायाचे लोक आपल्या कुटुंबयाचे उदरनिर्वाह करण्यासाठी या शिवार मध्ये वसला गेला.प्रामुख्याने प्रथमतःजातीने मराठा असलेले पांडे(मराठा)म्हस्के,हावळे(मराठा) यांचे काही कुटुंब या ठिकाणी वास्तव्य करू लागले,काही वर्षांनंतर कापसे मराठा व नाते संबंध शेजारील बोधेगाव मधील एक कुटुंब मोटे(मराठा) कुटुंब हेही वास्तव्य करू लागले.गाव तेथे अलुतेदार व ब्लुतेदार गाव असतात आणि अकमेकांना कामे पडतात म्हणून मातंग (दनके),चांभार(जैस्वाल),निरंजने(गोसावी)हे समाजांना गावात स्थान देण्यात आले.मराठा समाजाचा मूळ व्यवसाय हा शेती हाच आहे.आणि याना शेतीला मदद गावाला मदद इतर समाज करू लागले व आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह पूर्ण करू लागले.

  • गावातील आडनावे -
 1.पांडे
 2.म्हस्के
 3.कापसे
 4.हावळे
 5.मोटे
 6.निरंजने
 7.दनके
 8.जैस्वाल

गावाशेजारील वस्ती

संपादन

शेती विभागनिहाय गावाशेजारचे भाग

संपादन

लोकसंख्या तपशील

संपादन

या गावाची इ.स. २०११च्या जनगणनेनुसार -- कुटुंब असून लोकसंख्या -- आहे. पैकी पुरुष लोकसंख्या -- तर स्त्रियांची संख्या -- इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या -- असून ते एकूण लोकसंख्येच्या -- % आहे. अनुसूचित जातीच्या लोकांची लोकसंख्या -- (---%) असून त्यांत --- पुरुष व -- स्त्रिया आहेत तर अनुसूचित जमातीचे—लोक (----%) असून त्यात --- पुरुष व --- स्त्रिया आहेत.[]

घटक एकूण पुरुष स्त्री
कुटुंब
लोकसंख्या
मुले (० ते ६ )
अनु. जाती
अनु. जमाती
साक्षरता % % %
एकूण कामगार

साक्षरता

संपादन
  • एकूण साक्षर लोकसंख्या:
  • साक्षर पुरुष लोकसंख्या:
  • साक्षर स्त्री लोकसंख्या:

ग्रामपंचायत

संपादन

शैक्षणिक सुविधा

संपादन

आरोग्य केंद्र सुविधा

संपादन
  • प्राथमिक आरोग्य केंद्र —
  • प्राथमिक आरोग्य उपकेंद्र —
  • पशुवैद्यकीय दवाखाना —
  • अंगणवाडी —

पिण्याचे पाणी

संपादन
  1. सार्वजनिक विहिरी —
  2. खाजगी विहिरी —
  3. बोअर वेल —
  4. हातपंप —
  5. पाण्याची टाकी —
  6. पोस्ट —
  7. नळ सुविधा —
  8. जल शुद्धीकरण —

नद्या

संपादन

स्वच्छता

संपादन

संपर्क व दळणवळण

संपादन
  • जवळील प्रमुख बस स्थानक-
  • जवळील रेल्वे स्थानक-
  • जवळील विमानतळ-

बाजार

संपादन

लोकजीवन

संपादन
  • प्रमुख पिके -

जमिनीचा वापर

संपादन

या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):

  • वन:
  • बिगरशेती वापरात असलेली जमीन:
  • लागवडीयोग्य पडीक जमीन:
  • पिकांखालची जमीन:
  • एकूण कोरडवाहू जमीन:
  • एकूण बागायती जमीन:

धार्मिक स्थळे

संपादन

संदर्भ

संपादन