मनसुखभाई वसावा

भारतीय राजकारणी
(मनसुखभाई धनजीभाई वसावा या पानावरून पुनर्निर्देशित)

मनसुखभाई धनजीभाई वसावा (१ जून, इ.स. १९५७:नर्मदा जिल्हा, गुजरात - हयात) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील भरुच लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

मनसुखभाई धनजीभाई वसावा

विद्यमान
पदग्रहण
१६ जून, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मागील चंदुभाई देशमुख
मतदारसंघ बारडोली

जन्म १ जून, इ.स. १९५७
नर्मदा जिल्हा, गुजरात
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी सरस्वतीबेन वसावा
अपत्ये १ मुलगा २ मुली
निवास नर्मदा जिल्हा