मणिबेन पटेल
भारतीय राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्या
मणिबेन पटेल (३ एप्रिल १९०३ - २६ मार्च १९९०) या भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या कार्यकर्त्या आणि भारतीय संसदेच्या सदस्य होत्या.[१] त्या स्वातंत्र्यसैनिक आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय नेते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कन्या होत्या. मुंबईत शिकलेल्या पटेल यांनी १९१८ मध्ये महात्मा गांधींच्या शिकवणीचा अवलंब केला आणि अहमदाबादमधील त्यांच्या आश्रमात नियमितपणे काम करण्यास सुरुवात केली. १९२३-२४ मध्ये त्यांनी बोरसाड सत्याग्रहात भाग घेतला व १९२८ मध्ये बारडोली सत्याग्रहात पण त्या सामील झाल्या. १९३० च्या दशकात त्या असहकार चळवळ आणि दांडी सत्याग्रहात कार्यरत होत्या.[२][३][४]
भारतीय राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्या | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | एप्रिल ३, इ.स. १९०३ गुजरात | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | मार्च २६, इ.स. १९९० | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
सदस्यता |
| ||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद | |||
वडील | |||
| |||
निवडणूका
संपादन- १९५१-५२ लोकसभा निवडणुका: दक्षिण कैरा (उर्फ खेडा) - काँग्रेस - विजयी
- १९५७ लोकसभा निवडणुका: आणंद - काँग्रेस - विजयी[५]
- १९६२ लोकसभा निवडणुका: आणंद - काँग्रेस - पराभूत [६]
- १९६४ ते १९७०: काँग्रेसचे राज्यसभेचे सदस्य
- १९७३ पोटनिवडणूक: साबरकांठा - काँग्रेस (ओ) - विजयी[७]
- १९७७ लोकसभा निवडणुका: मेहसणा - जनता पक्ष - विजयी[८]
लिखाण
संपादन- इनसाइड स्टोरी ऑफ सरदार पटेल: द डायरी ऑफ मणिबेन पटेल, १९३६-५०, लेखक मणिबहेन पटेल, संकलन प्रभा चोप्रा. प्रकाशक व्हिजन बुक्स, २००१ आयएसबीएन 81-7094-424-4
संदर्भ
संपादन- ^ Joginder Kumar Chopra (1993). Women in the Indian parliament: a critical study of their role. Mittal Publications. p. 174. ISBN 978-81-7099-513-5.
- ^ Sushila Nayar; Kamla Mankekar, eds. (2003). Women Pioneers In India's Renaissance. National Book Trust, India. p. 469. ISBN 81-237-3766 1.
- ^ Vashi, Ashish (8 June 2011). "Knowing Sardar Patel through his daughter's diary". द टाइम्स ऑफ इंडिया. Ahmedabad. 8 July 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-06-02 रोजी पाहिले.
- ^ Datta, V. N. (30 September 2001). "Patel's Legacy". The Tribune. 2013-06-02 रोजी पाहिले.
- ^ "Statistical Report General Election Archive, 1957 (Vol I, II)". Election Commission of India. 9 November 2020 रोजी पाहिले.
- ^ "Statistical Report General Election Archive, 1962 (Vol I, II)". Election Commission of India. 9 November 2020 रोजी पाहिले.
- ^ "The political dynasty nobody is talking about: Sardar Patel's". 31 October 2018.
- ^ "Statistical Report General Election Archive, 1973 (Vol I, II)". Election Commission of India. 9 November 2020 रोजी पाहिले.