भूषण गवई
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
(भूषण रामकृष्ण गवई या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
भूषण रामकृष्ण गवई (२४ नोव्हेंबर, १९६०:अमरावती, महाराष्ट्र, भारत - ) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. ते २००३ पासून ते २०१९ पर्यंत ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.
न्यायमूर्ति भूषण रामकृष्ण गवई | |
---|---|
न्यायाधीश, भारताचे सर्वोच्च न्यायालय | |
Assumed office २४ मे २०१९ | |
Nominated by | रंजन गोगोई |
Appointed by | रामनाथ कोविंद |
न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय | |
कार्यालयात १४ नोव्हेंबर २००३ – २३ मे २०१९ | |
Nominated by | व्ही. एन. खरे |
Appointed by | ए.पी.जे. अब्दुल कलाम |
वैयक्तिक माहिती | |
जन्म |
२४ नोव्हेंबर, १९६० अमरावती, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
व्यवसाय | न्यायाधीश |
Website | अधिकृत वेबसाइट |
भूषण गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते, माजी आमदार, खासदास आणि बिहार, सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या रा.सु. गवई यांचे पुत्र आहेत.[१][२]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "SC Collegium recommends four judges for elevation to the apex court" (इंग्रजी भाषेत). इंडियन एक्सप्रेस. 10 मई 2019. 19 मई 2019 रोजी पाहिले.
|accessdate=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "Justice Bhushan Gavai of Bombay HC recommended for elevation as SC Judge" (इंग्रजी भाषेत). टाइम्स ऑफ़ इंडिय. 10 मई 2019. 19 मई 2019 रोजी पाहिले.
|accessdate=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)