भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २००८-०९

भारतीय क्रिकेट संघाने २८ जानेवारी ते १० फेब्रुवारी २००९ दरम्यान श्रीलंकेचा दौरा केला. या दौऱ्यात पाच एकदिवसीय आणि एक टी-२० सामन्यांचा समावेश होता.[][] भारताने एकदिवसीय मालिका ४-१ ने जिंकली आणि टी-२० देखील जिंकली.

भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा २००८-०९
श्रीलंका
भारत
तारीख २८ जानेवारी – १० फेब्रुवारी २००९
संघनायक महेला जयवर्धने
तिलकरत्ने दिलशान (टी२०आ)
एमएस धोनी
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावा कुमार संगकारा (२७१) युवराज सिंग (२८४)
सर्वाधिक बळी नुवान कुलसेकरा (७) इशांत शर्मा (१०)
मालिकावीर युवराज सिंग (भारत)
२०-२० मालिका
निकाल भारत संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा तिलकरत्ने दिलशान (६१) सुरेश रैना (३५)
सर्वाधिक बळी मलिंगा बंधारा (३) युसूफ पठाण (२)

एकदिवसीय मालिका

संपादन

पहिला एकदिवसीय

संपादन
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२४६/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२४७/४ (४८.१ षटके)
सनत जयसूर्या १०७ (११४)
इशांत शर्मा ३/५२ (१० षटके)
गौतम गंभीर ६२ (६८)
फरवीझ महारूफ १/३५ (८ षटके)


दुसरा एकदिवसीय

संपादन
भारतचा ध्वज भारत
२५६/९ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२४१ (४९.२ षटके)
युवराजसिंग ६६ (८८)
फरवीझ महारूफ २/४० (१० षटके)
Thilina Kandamby ९३* (१२९)
इशांत शर्मा ४/५७ (१० षटके)


तिसरा एकदिवसीय

संपादन
भारतचा ध्वज भारत
३६३/५ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२१६ (४१.४ षटके)
युवराजसिंग ११७ (९५)
मुथिया मुरलीधरन १/६० (१० षटके)
कुमार संघकारा ८३ (८२)
प्रज्ञान ओझा ४/३८ (१० षटके)


चौथा एकदिवसीय

संपादन
भारतचा ध्वज भारत
३३२/५ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२६५ (४८ षटके)
गौतम गंभीर १५० (१४७)
नुवान कुलशेखरा ३/६३ (१० षटके)
कुमार संघकारा ५६ (७४)
इरफान पठाण ३/५८ (७ षटके)


पाचवा एकदिवसीय

संपादन


२०-२० मालिका

संपादन

पहिला २०-२०

संपादन
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१७१/४ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१७४/७ (१९.२ षटके)
सुरेश रैना ३५ (२७)
मलिंगा बंदारा ३/३२ (४ षटके)
भारतचा ध्वज भारत ३ गडी राखुन विजयी.
प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो, श्रीलंका
पंच: टायरॉन विजेवर्देने(श्रीलंका) व गामिनी सिल्वा (श्रीलंका)
सामनावीर: युसुफ पठाण


बाह्यदुवे

संपादन


भारतीय क्रिकेट संघाचे श्रीलंका दौरे
१९८५ | १९९३ | १९९७ | २००१ | २००६ | २००८ | २००८-०९ | २०१० | २०१२ | २०१५ | २०१७ | २०२१ | २०२४
  1. ^ India to play five ODIs in Sri Lanka
  2. ^ SLC announces Indian itinerary