मुख्य मेनू उघडा

बोरूस्सिया डोर्टमुंड हा जर्मनी देशातील एक फुटबॉल क्लब आहे. हा क्लब डॉर्टमुंड शहरात स्थित असून तो आपले सामने सिग्नल इडूना पार्क ह्या मैदानमधून खेळतो.

बोरूस्सीया डोर्टमुंड
पूर्ण नाव Ballspiel-Verein बोरूस्सीया
1909 e. V. डोर्टमुंड
टोपणनाव (Die) Schwarzgelben (Black Yellows)
स्थापना डिसेंबर १९, १९०९
मैदान सिग्नल इडूना पार्क (वेस्टफालेनस्टेडियॉन)
(आसनक्षमता: ८१,२६६)
अध्यक्ष जर्मनी Dr. Reinhard Rauball
Head Coach Jürgen Klopp
लीग बुंडेसलिगा
यजमान रंग
पाहुणे रंग


बाह्य दुवेसंपादन करा