व्ही.एफ.एल. बोखुम

(फाउ.एफ.एल. बोखुम या पानावरून पुनर्निर्देशित)

फाउ.एफ.एल. बोखुम (जर्मन: Verein für Leibesübungen Bochum 1848 Fußballgemeinschaft ; उच्चार : फराइन फ्युर लायबेसयुबुंगन बोखुम १८४८ फुसबालगेमाइनशाफ्ट ; रोमन लिपीतील लघुरूप : VfL Bochum) हा जर्मनीतील एक फुटबॉल क्लब आहे. नोर्ड ऱ्हाइन-वेस्टफालन राज्यातील बोखुम शहरात ह्या संघाचे मुख्यालय आहे.

फाउ.एफ.एल. बोखुम
VfL Bochum
पूर्ण नाव फराइन फ्युर लायबेसयुबुंगन बोखुम १८४८ फुसबालगेमाइनशाफ्ट
स्थापना इ.स. १८४८
मैदान रूरस्टाडिओन
(आसनक्षमता: ३१,३२८)
फ्रीडहेल्म फुंकेल
लीग फुटबॉल-बुंदेसलीगा
संकेतस्थळ क्लब होम पेज
यजमान रंग
पाहुणे रंग

बाह्य दुवे

संपादन