बोब्बिली लोकसभा मतदारसंघ

भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.

बोब्बिली आंध्र प्रदेश राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ साली बरखास्त करण्यात आला.

खासदार संपादन

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ - -
तिसरी लोकसभा १९६२-६७ - -
चौथी लोकसभा १९६७-७१ के. नारायणराव काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ के. नारायणराव काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० पी.व्ही.जी. राजु काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ पी.व्ही.जी. राजु काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ आनंद गजपती राजू पोसपती तेलुगू देसम पक्ष
नववी लोकसभा १९८९-९१ राममोहनराव केमबुरी तेलुगू देसम पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ आनंद गजपती राजू पोसपती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ के.पी. नायडू तेलुगू देसम पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ के.पी. नायडू तेलुगू देसम पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ सत्यनारायण बोत्चा तेलुगू देसम पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ झासी लक्ष्मी बोत्चा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४
सोळावी लोकसभा २०१४-२०१९
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणूक निकाल संपादन

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन