बॉम्बार्डिये सी.आर.जे. ७००
(बॉंबार्डिये सीआरजे-९०० या पानावरून पुनर्निर्देशित)
बॉम्बार्डिये सी.आर.जे. ७०० हे बॉम्बार्डिये एरोस्पेस कंपनीचे कमी प्रवासी क्षमतेचे छोट्या ते मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.
बॉंबार्डिये सीआरजे-७०० | |
---|---|
डेल्टा कनेक्शनचे सीआरजे-९०० | |
प्रकार | छोट्या पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे प्रादेशिक जेट विमान |
उत्पादक देश | कॅनडा |
उत्पादक | बॉंबार्डिये |
रचनाकार | बॉंबार्डिये |
पहिले उड्डाण | २७ मे, १९९९ |
समावेश | २००१ |
सद्यस्थिती | प्रवासीवाहतूक सेवेत |
मुख्य उपभोक्ता | स्कायवेस्ट एअरलाइन्स, पीएसए एअरलाइन्स, एक्सप्रेसजेट, एंडेव्हर एर |
उत्पादन काळ | १९९९- |
उत्पादित संख्या | ७०६ (डिसेंबर २०१४) |
प्रति एककी किंमत | * २ कोटी ४४ लाख अमेरिकन डॉलर (सीआरजे ७००)
|
मूळ प्रकार | बॉंबार्डिये सीआरजे-२०० |
बॉम्बार्डिये सी.आर.जे. विमानकुलातील या विमानाचे खालील उपप्रकार आहेत -
७००
संपादन५५०
संपादन७०५
संपादन९००
संपादन१०००
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |