बासल-लांडशाफ्ट (जर्मन: Basel-Landschaft) हे स्वित्झर्लंड देशाच्या २६ राज्यंपैकी एक राज्य (कॅंटन) आहे. स्वित्झर्लंडच्या उत्तर भागात जर्मनीफ्रान्स देशांच्या सीमेवर वसलेल्या ह्या राज्यात बासल शहराचा समावेश होत नाही. लीश्टाल ही बासल-लांडशाफ्ट राज्याची राजधानी आहे.

बासल-लांडशाफ्ट
Basel-Landschaft
स्वित्झर्लंडचे राज्य
चिन्ह

बासल-लांडशाफ्टचे स्वित्झर्लंड देशाच्या नकाशातील स्थान
बासल-लांडशाफ्टचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान
देश स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राजधानी लीश्टाल
क्षेत्रफळ ५१८ चौ. किमी (२०० चौ. मैल)
लोकसंख्या २,७५,५३६
घनता ५३२ /चौ. किमी (१,३८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CH-BL
संकेतस्थळ www.bl.ch

१८३३ साली ऐतिहासिक बासल राज्याचे दोन तुकडे करून बासल-श्टाट व बासल-लांडशाफ्ट ही दोन राज्ये निर्माण करण्यात आली.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: