बागमती नदी
बागमती नदी (लेखनभेद:बाघमती) ही नदी नेपाळच्या काठमांडूच्या दरीतून वाहते. या नदीद्वारे काठमांडू व पाटणचे विभाजन होते. ही हिंदू व बौद्धधर्मियांसाठी एक पवित्र नदी आहे. या नदीच्या किनारी अनेक मंदिरे आहेत.
river in Nepal and India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | नदी | ||
---|---|---|---|
स्थान | Central Region, नेपाळ | ||
लांबी |
| ||
नदीचे मुख | |||
Drainage basin |
| ||
Tributary |
| ||
![]() | |||
| |||
![]() |
या पवित्र नदीचे महत्त्व असेही आहे कि याचे किनारी हिंदूंचा दहनसंस्कार होतो तसेच याशेजारीच असलेल्या टेकड्यांवर, किराती लोकांना दफनविले जाते.नेपाळी हिंदू परंपरेनुसार, मृतदेह जाळण्याआधी, या नदीत तीन वेळ डुबविल्या जावयास हवा.तसेच, प्रेतास अग्नी देणाऱ्याने या नदीत दहनसंस्कारानंतर लगेच अंघोळ करावयास हवी. प्रेतयात्रेदरम्यान सोबत येणारे हे देखील या नदीत अंघोळ करतात अथवा, त्या नदीचे पाणी आपल्या अंगावर शिंपडतात.तेथे अशी मान्यता आहे कि, ही नदी आध्यात्मिकरित्या लोकांना शुद्ध करते.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |