कोसी नदी

तिबेट (चीन), नेपाळ आणि भारतात वाहणारी नदी

कोसी नदी, सप्तकोशी नदी किंवा कोशी नदी तिबेट, नेपाळभारतातून वाहणारी नदी आहे.

कोसी नदी
Bhote Koshi in Nepal during the dry season. It is one of the tributaries of Koshi river.
इतर नावे सप्तकोशी
लांबी ७२० किमी (४५० मैल)
सरासरी प्रवाह २,१६६ घन मी/से (७६,५०० घन फूट/से)