मॅक्स-मोरलॉक-स्टेडियोन

(फ्रांकनस्टेडियोन या पानावरून पुनर्निर्देशित)

फ्रांकनस्टेडियोन (जर्मन: Frankenstadion) किंवा एझीक्रेडिट-स्टेडियोन हे जर्मनी देशाच्या न्युर्नबर्ग शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. १९७२ उन्हाळी ऑलिंपिक२००६ फिफा विश्वचषक स्पर्धांसाठी वापरण्यात आलेल्या ह्या स्टेडियममधून १. एफ.से. न्युर्नबर्ग हा जर्मन संघ आपले यजमान सामने खेळतो.

फ्रांकनस्टेडियोन
पूर्ण नाव एझीक्रेडिट-स्टेडियोन
मागील नावे अर्बन स्टेडियम (१९२८ - १९९१)
स्थान न्युर्नबर्ग, बायर्न, जर्मनी
उद्घाटन इ.स. १९२८
बांधकाम खर्च ५.६२ कोटी युरो
आसन क्षमता ४८,५४८
वापरकर्ते संघ/स्पर्धा
१. एफ.से. न्युर्नबर्ग


२००६ फिफा विश्वचषक

संपादन
तारीख वेळ संघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षक
११ जून २००६ 18.00   मेक्सिको 3–1   इराण गट ड 41,000
१५ जून २००६ 18.00   इंग्लंड 2–0   त्रिनिदाद आणि टोबॅगो गट ब 41,000
१८ जून २००६ 15.00   जपान 0–0   क्रोएशिया गट फ 41,000
२२ जून २००६ 16.00   घाना 2–1   अमेरिका गट इ 41,000
२५ जून २००६ 21.00   पोर्तुगाल 1–0   नेदरलँड्स उप-उपांत्यपूर्व फेरी 41,000


बाह्य दुवे

संपादन