फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेता समीक्षक पुरस्कार
फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेता समीक्षक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्याला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. ह्या पुरस्कारासाठी हिंदी चित्रपट समीक्षकांचा व टीकाकारांचा एक गट ठरवला जातो. १९९१ सालापासून हा पुरस्कार दिला जात असला तरी १९९७ पर्यंत पुरुष व महिला अभिनेत्यांमध्ये मिळून एकच विजेता ठरवला जात असे.
यादी
संपादन- १९९१ - अनुपम खेर - डॅडी
- १९९२ - पुरस्कार नाही
- १९९३ - अभिनेत्रीने जिंकला
- १९९४ - शाहरूख खान - कभी हां कभी ना
- १९९५ - अभिनेत्रीने जिंकला
- १९९६ - अभिनेत्रीने जिंकला
- १९९७ - अभिनेत्रीने जिंकला
- १९९८ - अनिल कपूर - विरासत
- १९९९ - मनोज वाजपेयी - सत्या
- २००० - मनोज वाजपेयी - शूल
- २००१ - शाहरूख खान - मोहब्बतें
- २००२ - अमिताभ बच्चन - अक्स
- २००३ - अजय देवगण - कंपनी / भगत सिंग
- २००४ - हृतिक रोशन - कोई... मिल गया
- २००५ - पंकज कपूर - मकबूल
- २००६ - अमिताभ बच्चन - ब्लॅक
- २००७ - आमिर खान - रंग दे बसंती
- २००८ - दार्शील सफारी - तारे जमीन पर
- २००९ - मंज्योत सिंग - ओय लकी! लकी ओय!
- २०१० - रणबीर कपूर - वेक अप सिड/अजब प्रेम की गजब कहानी/रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर
- २०११ - ऋषी कपूर - दो दुणी चार
- २०१२ - रणबीर कपूर - रॉकस्टार
- २०१३ - इरफान खान - पान सिंग टोमर
- २०१४ - राजकुमार राव - शहीद
- २०१५ - संजय मिश्रा - आंखों देखी
- २०१६ - अमिताभ बच्चन - पिकू
- २०१७ - मनोज बाजपाई - अलिगढ आणि शाहिद कपूर - उडता पंजाब
- २०१८ - राजकुमार राव - ट्रॅप्ड
- २०१९ - आयुष्मान खुराणा - अंधाधुन आणि रणवीर सिंग - पद्मावत
- २०२० - आयुष्मान खुराणा - आर्टिकल १५
- २०२१ - अमिताभ बच्चन - गुलाबो सीताबो