प्रभातसिंह प्रतापसिंह चौहाण

प्रभातसिंह प्रतापसिंह चौहाण (१५ जून, इ.स. १९४१:गोधरा, गुजरात - हयात) हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. हे २००९ आणि इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील पंचमहाल लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

प्रभातसिंह प्रतापसिंह चौहाण

विद्यमान
पदग्रहण
१ सप्टेंबर, इ.स. २००९
राष्ट्रपती प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी
मतदारसंघ पंचमहाल

जन्म १५ जून, इ.स. १९४१
गोधरा, गुजरात
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी रनिलाबेन चौहाण
व्यवसाय शेती, समाजसेवक
धर्म हिंदू