प्रकाश विठ्ठल इनामदार
(प्रकाश इनामदार या पानावरून पुनर्निर्देशित)
प्रकाश विठ्ठल इनामदार (ऑक्टोबर २८, इ.स. १९५० - डिसेंबर २३, इ.स. २००७) मराठी अभिनेते होते. त्यांनी मराठी नाटक व चित्रपटांतून भूमिका साकारल्या. गाढवाचं लग्न, कथा अकलेच्या कांद्याची, विच्छा माझी पुरी करा या वगनाट्यांत त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा खूप गाजल्या. गाढवाचं लग्न या वगनाट्याचे ९ नोव्हेंबर, इ.स. २००७ पर्यंत २५०० प्रयोग पार पडले होते.
प्रकाश इनामदार | |
---|---|
प्रकाश इनामदार | |
जन्म |
प्रकाश विठ्ठल इनामदार ऑक्टोबर २८, इ.स. १९५० पुणे, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू |
डिसेंबर २३, इ.स. २००७ पुणे, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय (नाटक, चित्रपट) |
कारकीर्दीचा काळ | १९७४-२००७ |
भाषा | मराठी |
प्रमुख नाटके | गाढवाचं लग्न |
प्रमुख चित्रपट | देवता |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | चांदा ते बांदा (ई टीव्ही मराठी वाहिनीवर) |
वडील | अप्पासाहेब इनामदार |
पत्नी | जयमाला इनामदार |
अपत्ये | धनलक्ष्मी इनामदार, अभिजित इनामदार |
अधिकृत संकेतस्थळ | http://www.prakashinamdar.in |
हा लेख नाट्य कलावंत प्रकाश विठ्ठल इनामदार याबद्दल आहे. प्राध्यापक प्रकाश इनामदार यासाठी पाहा, प्रकाश इनामदार (नि:संदिग्धीकरण).
कारकीर्द
संपादनत्यांनी कलासंगम या संस्थेची स्थापना केली.
प्रमुख नाटके
संपादनवगनाट्ये
संपादन- थांबा थोडं दामटा घोडं
- विच्छा माझी पुरी करा
- आतून कीर्तन वरून तमाशा
- सखाराम हवालदार
- कथा अकलेच्या कांद्याची
- बाईचा लळा दौलती खुळा
- गाढवाचं लग्नं
- उल्लू दरबार
संगीत नाटके
संपादन- संगीत सौभद्र
- संगीत संशयकल्लोळ
- संगीत मानापमान
- संगीत होनाजीबाळा
- कविराय रामजोशी
- संगीत कट्यार काळजात घुसली
सामाजिक नाटके
संपादन- डार्लिंग डार्लिंग
- सौजन्याची ऐशी तैशी
- लेकुरे उदंड झाली
- बिऱ्हाड वाजलं
- लफडा सदन
- करायला गेलो एक
- सारंगा
- आमचं जमलं बर का
- स्वयंसिद्धा
- वऱ्हाडी माणसं
- दिवा जाळू दे सारी रात
- बेडरूम बेडरूम
- सासरचं दुखणं
- संभुसांच्या चाळीत
- जरा वजन ठेवा
- धरपकड
- सूनबाई घर तुझंच आहे
- जोडी तुझी माझी
- महायोग
ऐतिहासिक नाटके
संपादनद्विपात्री नाटके
संपादनप्रमुख चित्रपट
संपादन- मुद्रांक (इ.स. २००८)
- अदला बदली (इ.स. २००८)
- हि पोरगी कोणाची (इ.स. २००४)
- वाजवा रे वाजवा
- गोष्ट धमाल नाम्याची (इ.स. १९८४)
- नसती उठाठेव
- लेक चालली सासरला
- जावयाची जात
- आपली माणसं
- सतीची पुण्याई
- स्त्रीधन
- बिन कामाचा नवरा
- थोरली जाऊ
- जगा वेगळी प्रेम कहाणी (इ.स. १९८४)
- देवता (इ.स. १९८३)
- आयत्या बिळावर नागोबा (इ.स. १९७९)
- दुनिया करी सलाम (इ.स. १९७५)
- नवरा माझा ब्रम्हचारी (इ.स. १९७४)
- माहेरची माणसं
- चोराच्या मनात चांदणं
- श्री सिद्धेश्वर माझा पाठीराखा
- पैजेचा विडा
- कडकलक्ष्मी (इ.स. १९८०)
- दे धडक बेधडक
दूरचित्रवाणी कार्यक्रम
संपादन- टोकन नंबर (ई टीव्ही मराठी वाहिनीवर)
- चांदा ते बांदा (ई टीव्ही मराठी वाहिनीवर)
- श्री व सौ अब्जबुद्धे (ई टीव्ही मराठी वाहिनीवर)
- आधि जाते अक्कल् (सह्याद्री (वाहिनी) दूरदर्शन)
- शुभ-मंगल सावधान (सह्याद्री (वाहिनी) दूरदर्शन)
- नसती आफत (सह्याद्री (वाहिनी) दूरदर्शन)
- इंद्रधनुष्य (झी मराठी टीव्ही वाहिनीवर)
- थरार (झी मराठी टीव्ही वाहिनीवर)
- अफलातून
- या आमच्या हसरया घरात् (ई टीव्ही मराठी वाहिनीवर)
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादन- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील प्रकाश विठ्ठल इनामदार चे पान (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |