जयमाला प्रकाश इनामदार
(जयमाला इनामदार या पानावरून पुनर्निर्देशित)
जयमाला प्रकाश इनामदार ( ऑक्टोबर २८, १९५३ - हयात) या मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी मराठी नाटकांतून व चित्रपटांतून अभिनय, नृत्य, आणि नृत्य-दिग्दर्शनदेखील केले आहे.
जयमाला इनामदार | |
---|---|
जन्म |
जयमाला प्रकाश इनामदार २८ ऑक्टोबर १९५३ पुणे, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय (नाटक, चित्रपट), नृत्य |
भाषा | मराठी |
प्रमुख नाटके | गाढवाचं लग्न (वगनाट्य) |
प्रमुख चित्रपट | उंबरठा (चित्रपट) |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | चांदा ते बांदा (ई टीव्ही मराठी वाहिनीवर) |
पती | प्रकाश इनामदार |
अपत्ये | धनलक्ष्मी इनामदार, अभिजित इनामदार |
अधिकृत संकेतस्थळ | http://jaymala.prakashinamdar.in |
कारकीर्द
संपादनप्रमुख सामाजिक नाटके
संपादन- जरा वजन ठेवा
- जोडी तुझी माझी
- दिवा जळू दे सारी रात
- धरपकड
- पती गेले गं काठेवाडी
- बेडरूम बेडरूम
- लफडा सदन
- वरचा मजला रिकामा
- वऱ्हाडी माणसं
- शिंगरू मेलं हेलपाट्यानं
- संभुसांच्या चाळीत
- सौजन्याची ऐशी तैशी
वगनाट्ये
संपादन- थांबा थोडं दामटा घोडं (वगनाट्य)
- विच्छा माझी पुरी करा (वगनाट्य)
- आतून कीर्तन वरून तमाशा (वगनाट्य)
- सखाराम हवालदार (वगनाट्य)
- कथा अकलेच्या कांद्याची (वगनाट्य)
- बाईचा लळा दौलती खुळा (वगनाट्य)
- गाढवाचं लग्न (वगनाट्य)
- उल्लू दरबार (वगनाट्य)
- सखा माझा मंत्री झाला
- सत्याचा वाली पंजा
- छबीदार नाल गुलजार
द्विपात्री नाटके
संपादनप्रमुख चित्रपट
संपादनचित्रपट | वर्ष | भाषा |
---|---|---|
उमंग (हिंदी चित्रपट) | इ.स. २००८ | हिंदी |
दिशा (हिंदी चित्रपट) | इ.स. १९९० | हिंदी |
उंबरठा (चित्रपट) | इ.स. १९८२ | मराठी |
१२ वर्षे ६ महिने ३ दिवस (मराठी चित्रपट) | इ.स. १९६७ | मराठी |
छोटा जवान (हिंदी चित्रपट) | इ.स. १९६३ | हिंदी |
देवा तुझी सोन्याची जेजुरी (मराठी चित्रपट) | मराठी | |
दैव जाणिले कुणी (मराठी चित्रपट) | मराठी | |
तोडफोड (मराठी चित्रपट) | इ.स. २०१२ | मराठी |
दूरचित्रवाणी कार्यक्रम
संपादन- टोकन नंबर (ई टीव्ही मराठी वाहिनीवर)
- चांदा ते बांदा (ई टीव्ही मराठी वाहिनीवर)
- श्री व सौ अब्जबुद्धे (ई टीव्ही मराठी वाहिनीवर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |