अफलातून (२०२३ चित्रपट)

(अफलातून या पानावरून पुनर्निर्देशित)

अफलातून हा २०२३ चा परितोष पेंटर दिग्दर्शित आणि राजीव कुमार साहा निर्मित भारतीय मराठी-भाषेतील कॉमेडी-थरारपट आहे.[१] या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, पारितोष पेंटर, जयेश ठक्कर, जॉनी लिव्हर, भरत दाभोळकर, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर, रेशम टिपणीस, जेसी लीव्हर आणि विष्णू मेहरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. [२][३]

अफलातून
दिग्दर्शन पारितोष पेंटर
प्रमुख कलाकार जॉनी लिव्हर, सिद्धार्थ जाधव
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २१ जुलै २०२३



कलाकार संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "'Aflatoon' teaser: Johnny Lever and Siddharth Jadhav starrer is all set to tickle your funny bone- Watch". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2023-06-30. ISSN 0971-8257. 2023-07-16 रोजी पाहिले.
  2. ^ "सिद्धार्थ जाधव - जॉनी लिव्हरसह दमदार कास्ट असलेला 'अफलातून' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला". साम टीव्ही. 2023-06-27. 2023-07-16 रोजी पाहिले.
  3. ^ "Johnny Lever: जॉनी लिव्हरचा मुलासोबत पहिल्यांदाच अभिनय, या मराठी सिनेमात झळकणार". सकाळ. 2023-07-16 रोजी पाहिले.