प्यिमाँती भाषा

(प्यिमॉंती भाषा या पानावरून पुनर्निर्देशित)

प्यिमॉंती ही इटली देशाच्या प्यिमॉंत प्रदेशामधील प्रमुख भाषा आहे. सुमारे १६ लाख भाषिक असलेली ही भाषा नजीकच्या प्रदेशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लोंबार्द, लिगुरियन, व्हेनेशियन इत्यादीभाषांसोबत मिळतीजुळती आहे. अनेक युरोपियन भाषातज्ज्ञांच्या मते प्यिमॉंती ही एक स्वतंत्र भाषा असली तरी इटलीमध्ये ही इटालियनचीच एक बोलीभाषा मानली जाते. प्यिमॉंतमध्ये ह्या भाषेचा प्रादेशिक वापर असला तरी इटालियन सरकारने ह्याला राजकीय दर्जा दिलेला नाही.

प्यिमॉंती
Piemontèis
स्थानिक वापर प्यिमॉंत (इटली)
लोकसंख्या १६ लाख
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपी लॅटिन वर्णमाला
भाषा संकेत
ISO ६३९-३ pms (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

हे सुद्धा पहा

संपादन