पोप ग्रेगोरी अकरावा
पोप ग्रेगोरी अकरावा (इ.स. १३२९:मॉंमोंट, फ्रांस - मार्च २७, इ.स. १३७८:रोम, इटली) हा डिसेंबर ३०, इ.स. १३७० पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता. हा आव्हियों पोपशाहीमधील सातवा व शेवटचा पोप होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मागील: पोप अर्बन पाचवा |
पोप ३० डिसेंबर, इ.स. १३७० – २७ मार्च, इ.स. १३७८ |
पुढील: पोप अर्बन सहावा (रोम), पोप क्लेमेंट सातवा (आव्हियों) |