पोप इनोसंट सहावा (इ.स. १२८२ किंवा इ.स. १२९५:फ्रांस - सप्टेंबर १२, इ.स. १३६२:आव्हियों, फ्रांस) हा डिसेंबर १८, इ.स. १३५२ पासून मृत्यूपर्यंत पोपदी होता.

याचे मूळ नाव एटियें ऑबेर होते.

मागील:
पोप जॉन बाविसावा
पोप
३० डिसेंबर, इ.स. १३५२सप्टेंबर १२, इ.स. १३६२
पुढील:
पोप अर्बन पाचवा