पूनमबेन मडाम

भारतीय राजकारणी
(पूनमबेन हेमतभाई माडम या पानावरून पुनर्निर्देशित)

पूनमबेन मडाम (२३ सप्टेंबर, इ.स. १९७४:जामनगर, गुजरात - हयात) या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. या इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील जामनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

पूनमबेन मडाम

विद्यमान
पदग्रहण
१ सप्टेंबर, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मागील विक्रमभाई अर्जनभाई आहिर
मतदारसंघ जामनगर

जन्म २३ सप्टेंबर, इ.स. १९७४
जामनगर, गुजरात
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पती परमिंदर कुमार
अपत्ये १ मुलगी
निवास जामनगर, गुजरात