हा लेख पारनेर तालुका विषयी आहे. पारनेर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


पारनेर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

पारनेर तालुका
पारनेर is located in अहमदनगर
पारनेर
पारनेर
पारनेर तालुक्याचे अहमदनगर जिल्ह्याच्या नकाशावरील स्थान

18°19′N 76°09′E / 18.32°N 76.15°E / 18.32; 76.15 - 19°11′N 74°14′E / 19.19°N 74.24°E / 19.19; 74.24
राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा अहमदनगर
जिल्हा उप-विभाग श्रीगोंदा
मुख्यालय पारनेर

क्षेत्रफळ १,९३०.२८ कि.मी.²
लोकसंख्या २,४६,५३५ (२००१)
लोकसंख्या घनता १२६/किमी²
साक्षरता दर ६२.३१ %
लिंग गुणोत्तर १.०१ /

प्रमुख शहरे/खेडी पारनेर, वडनेर बुद्रुक , टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हरेश्वर,
तहसीलदार श्री. जयसिंग वळवी
लोकसभा मतदारसंघ अहमदनगर(दक्षिण)
विधानसभा मतदारसंघ पारनेर
आमदार श्री निलेश ज्ञानदेव लंके
पर्जन्यमान ६९५ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ


बाह्य दुवे

संपादन
  • "पारनेर तालुक्याचा नकाशा". ८ मार्च २०१८ रोजी पाहिले.