पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००१
पाकिस्तान क्रिकेट संघाने मे महिन्याच्या अखेरीस इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी २००१ च्या हंगामात इंग्लंडचा दौरा केला. या दौऱ्यात तीन प्रथम श्रेणी सामने, एक विद्यापीठ सामना आणि एक लिस्ट ए मॅच समाविष्ट होते.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००१ | |||||
इंग्लंड | पाकिस्तान | ||||
तारीख | ८ मे – ४ जून २००१ | ||||
संघनायक | नासेर हुसेन | वकार युनूस | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | ग्रॅहम थॉर्प (२२८) | इंझमाम-उल-हक (२३२) | |||
सर्वाधिक बळी | डॅरेन गफ (१४) | वकार युनूस (७) | |||
मालिकावीर | ग्रॅहम थॉर्प (इंग्लंड) इंझमाम-उल-हक (पाकिस्तान) |
कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. कसोटी मालिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियासह तिरंगी नॅटवेस्ट मालिकाही होती.
कसोटी मालिका
संपादनपहिली कसोटी
संपादन१७–२० मे २००१
धावफलक |
वि
|
||
२०३ (५७ षटके)
युनूस खान ५८ (९९) डॅरेन गफ ५/६१ (१६ षटके) |
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.
- रायन साइडबॉटम आणि इयान वॉर्ड (दोन्ही इंग्लंड) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
संपादन३१ मे–४ जून २००१
धावफलक |
वि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- ओल्या मैदानामुळे पहिल्या दिवशीचा खेळ ३२ मिनिटे उशीराने सुरू झाला.
- मुसळधार पावसामुळे चहापानानंतर दुसऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.
- खराब प्रकाशाने तिसऱ्या दिवशी शेवटच्या तासात खेळ थांबवला.
- माइक अथर्टन (इंग्लंड) यांनी ७,५०० कसोटी धावा पुर्ण केल्या.