परभुभाई नागरभाई वसावा

भारतीय राजकारणी

परभुभाई नागरभाई वसावा (१ मार्च, इ.स. १९७० - हयात) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील बारडोली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

परभुभाई नागरभाई वसावा

विद्यमान
पदग्रहण
१६ जून, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मतदारसंघ बारडोली

जन्म १ मार्च, इ.स. १९७०
कोलखाडी, मांडवी, सुरत, गुजरात
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी पन्नाबेन वसावा
अपत्ये
व्यवसाय शेती