न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८६
न्यू झीलंड क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १९८६ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका न्यू झीलंडने १-० अशी जिंकली. हा न्यू झीलंडचा इंग्लंडमधील पहिला कसोटी मालिका विजय आहे. एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८६ | |||||
इंग्लंड | न्यू झीलंड | ||||
तारीख | १६ जुलै – २६ ऑगस्ट १९८६ | ||||
संघनायक | माईक गॅटिंग | जेरेमी कोनी | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ |
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन १६ जुलै १९८६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- ५५ षटकांचा सामना.
- मार्क बेन्सन (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
संपादनकसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२४-२९ जुलै १९८६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- मार्टिन मॉक्सॉन (इं) आणि विली वॉट्सन (न्यू) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन७-१२ ऑगस्ट १९८६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- ग्लॅड्स्टन स्मॉल (इं) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
संपादन२१-२६ ऑगस्ट १९८६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- टोनी ब्लेन (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.