न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९६४-६५

(न्यूझीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९६४-६५ या पानावरून पुनर्निर्देशित)

न्यू झीलंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९६५ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. न्यू झीलंडचा हा दुसरा भारत दौरा होता. भारताने कसोटी मालिका १-० अशी जिंकली. न्यू झीलंडचे नेतृत्व जॉन रिचर्ड रीड यांच्याकडे होते.

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९६४-६५
भारत
न्यू झीलंड
तारीख २७ फेब्रुवारी – २२ मार्च १९६५
संघनायक मन्सूर अली खान पटौदी जॉन रिचर्ड रीड
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने ४-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा चंदू बोर्डे (३७१) बर्ट सटक्लिफ (३३५)
सर्वाधिक बळी श्रीनिवासराघवन वेंकटराघवन (२१) ब्रुस टेलर (१५)

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
२७ फेब्रुवारी - २ मार्च १९६५
धावफलक
वि
३९७ (१४३.५ षटके)
फारूख इंजिनीयर ९०
डिक मोत्झ ३/८७ (३० षटके)
३१५ (१७९ षटके)
बर्ट सटक्लिफ ५६
सलीम दुराणी ३/५३ (४५ षटके)
१९९/२घो (५८.१ षटके)
विजय मांजरेकर १०२*
व्हिक पोलार्ड १/३२ (१४ षटके)
६२/० (२१ षटके)
टेरी जार्व्हिस ४०*

२री कसोटी

संपादन
५-८ मार्च १९६५
धावफलक
वि
४६२/९घो (१६० षटके)
बर्ट सटक्लिफ १५१*
रमाकांत देसाई ४/१२८ (३३ षटके)
३८० (१०५.५ षटके)
मन्सूर अली खान पटौदी १५३
ब्रुस टेलर ५/८६ (२३.५ षटके)
१९१/९घो (९१.१ षटके)
व्हिक पोलार्ड ४३
श्रीनिवासराघवन वेंकटराघवन ३/१५ (१७ षटके)
९२/३ (१७ षटके)
फारूख इंजिनीयर ४५
ग्रॅहाम व्हिवियन १/१४ (३ षटके)
सामना अनिर्णित.
ईडन गार्डन्स, कोलकाता

३री कसोटी

संपादन
१२-१५ मार्च १९६५
धावफलक
वि
२९७ (१२९.२ षटके)
ग्रॅहाम डाउलिंग १२९
रमाकांत देसाई ६/५६ (२५ षटके)
८८ (३३.३ षटके)
चंदू बोर्डे २५
ब्रुस टेलर ५/२६ (७.३ षटके)
८०/८ (४३ षटके)
ब्रुस टेलर २१
भागवत चंद्रशेखर ३/२५ (१४ षटके)
४६३/५घो (१५४.४ षटके)(फॉ/ऑ)
दिलीप सरदेसाई २००*
ब्रुस टेलर ३/७६ (२९ षटके)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.

४थी कसोटी

संपादन
१९-२२ मार्च १९६५
धावफलक
वि
२६२ (१२५.१ षटके)
रॉस मॉर्गन ८२
श्रीनिवासराघवन वेंकटराघवन ८/७२ (५१.१ षटके)
४६५/८घो (११३.४ षटके)
मन्सूर अली खान पटौदी ११३
रिचर्ड कूलींग ४/८९ (२०.४ षटके)
२७२ (१४९.२ षटके)
टेरी जार्व्हिस ७७
श्रीनिवासराघवन वेंकटराघवन ४/८० (६१.२ षटके)
७३/३ (९.१ षटके)
मन्सूर अली खान पटौदी २९
फ्रँक कॅमेरॉन १/२९ (४ षटके)
भारत ७ गडी राखून विजयी.
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली


१९५५-५६ | १९६४-६५ | १९६९-७० | १९७६-७७ | १९८८-८९ | १९९५-९६ | १९९९-२००० | २००३-०४ | २०१०-११ | २०१२ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०२१-२२ | २०२२-२३