नॉर्मंदी (प्रशासकीय प्रदेश)

नॉर्मंदी प्रदेशाचे नकाशावरील स्थान

नॉर्मंदी (नॉर्मन: Normaundie, फ्रेंच: Normandie, इंग्लिश लेखनभेदः नॉर्मंडी) हा फ्रान्स देशाच्या १८ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या वायव्य भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर असून तो ऐतिहासिक नॉर्मंडी प्रांताचा भाग आहे. २०१६ साली बास-नोर्मंदीऑत-नोर्मंदी हे दोन प्रदेश एकत्रित करून नॉर्मंदी प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.

नॉर्मंदी
Normandie
फ्रान्सचा प्रदेश
ध्वज
चिन्ह

नॉर्मंदीचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
नॉर्मंदीचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी रोआँ
क्षेत्रफळ २९,९०६ चौ. किमी (११,५४७ चौ. मैल)
लोकसंख्या ३३,२२,७५७
घनता ११० /चौ. किमी (२८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-NOR
संकेतस्थळ normandie.fr

विभाग

संपादन

नॉर्मंदी प्रशासकीय प्रदेश खालील पाच विभागांमध्ये विभागला गेला आहे.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: