मांच

फ्रान्सचा विभाग

मांच (फ्रेंच: Manche) हा फ्रान्स देशाच्या बास-नोर्मंदी प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या ईशान्य भागात इंग्लिश खाडीवर वसला आहे.

मांच
Manche
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Manche.svg
चिन्ह

मांचचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
मांचचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश बास-नोर्मंदी
मुख्यालय सेंत-ल्यो
क्षेत्रफळ ५,९३८ चौ. किमी (२,२९३ चौ. मैल)
लोकसंख्या ४,९७,७६२
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-50
संकेतस्थळ ८५
मांचचा नकाशा


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: