युर

फ्रान्सचा विभाग

युर (फ्रेंच: Eure) हा फ्रान्स देशाच्या नोर्मंदी प्रदेशातील पाचपैकी एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या उत्तर भागात ऐतिहासिक नोर्मंदी प्रांतात वसला आहे.

युर
Eure
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Eure.svg
चिन्ह

युरचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
युरचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश नोर्मंदी
मुख्यालय एव्रू
क्षेत्रफळ ६,०४० चौ. किमी (२,३३० चौ. मैल)
लोकसंख्या ५,४१,०५४
घनता ८९.६ /चौ. किमी (२३२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-27


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: