निरंजन अय्यंगार
निरंजन अय्यंगार (जन्म डोंबिवली, महाराष्ट्र) हे एक पटकथा लेखक आणि गीतकार आहेत जे विशेषतः दिग्दर्शक करण जोहर सोबतच्या कामासाठी ओळखले जातात. द मेकिंग ऑफ कभी खुशी कभी गम... या पुस्तकाचेही ते लेखक आहेत.[१] ते झी कॅफेवर प्रसारित होणाऱ्या लूक हू इज टॉकिंग विथ निरंजन ह्या टॉक शोचे यजमान आहे.[२]
Indian screenwriter | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
व्यवसाय |
| ||
| |||
पुरस्कार आणि नामांकन
संपादन- नामांकन: सर्वोत्कृष्ट संवाद - कल हो ना हो (२००३)
- नामांकन: सर्वोत्कृष्ट संवाद - कभी अलविदा ना कहना (२००६)
- नामांकन: सर्वोत्कृष्ट गीतकार - माय नेम इज खान मधील "नूर-ए-खुदा" (२०१०)
- नामांकन: सर्वोत्कृष्ट गीतकार - माय नेम इज खान मधील "सजदा" (२०१०)
- नामांकन: सर्वोत्कृष्ट संवाद - कल हो ना हो (२००३)
- नामांकन: सर्वोत्कृष्ट संवाद - कभी अलविदा ना कहना (२००६)
- नामांकन: सर्वोत्कृष्ट संवाद - कल हो ना हो (२००३)
- नामांकन: सर्वोत्कृष्ट संवाद - कभी अलविदा ना कहना (२००६)
- नामांकन: वर्षातील अल्बम - माय नेम इज खान ( २०१० ) [३]
- नामांकन: वर्षातील गीतकार - माय नेम इज खान मधील "सजदा" (२०१०)
- नामांकन: वर्षातील गीतकार - माय नेम इज खान मधील "तेरे नैना" (२०१०)
संदर्भ
संपादन- ^ "rediff.com, Movies: 'K3G is the biggest film ever made'". Rediff. 2011-09-22 रोजी पाहिले.
- ^ "Lyricist Niranjan Iyengar to delve into star lives". The Times of India. 23 June 2014. 7 August 2018 रोजी पाहिले.
- ^ "Nominees - Mirchi Music Award Hindi 2010". 2011-01-30. 2011-01-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-09-30 रोजी पाहिले.