झी कॅफे ही भारतातून प्रसारित होणारी इंग्लिश भाषेतील दूरचित्रवाहिनी आहे.