देवुसिंह जेसिंगभाई चौहाण

भारतीय राजकारणी
(देवुसिंह जयसिंहभाई चौहाण या पानावरून पुनर्निर्देशित)

देवुसिंह जेसिंगभाई चौहाण (२९ ऑक्टोबर, इ.स. १९६४:नवागाम, खेडा जिल्हा, गुजरात - हयात) या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील खेडा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

देवुसिंह जेसिंगभाई चौहाण

विद्यमान
पदग्रहण
१ सप्टेंबर, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मतदारसंघ खेडा

जन्म २९ ऑक्टोबर, इ.स. १९६४
नवागाम, खेडा जिल्हा, गुजरात
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी भारतीबेन देवुसिंह चौहाण
निवास नडियाद