दीपसिंह शंकरसिंह राठोड

भारतीय राजकारणी

दिपसिंह शंकरसिंह राठोड (१ जून, इ.स. १९५२:भागपूर, साबरकांठा जिल्हा, गुजरात - हयात) हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील साबरकांठा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

दिपसिंह शंकरसिंह राठोड

विद्यमान
पदग्रहण
१ सप्टेंबर, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मतदारसंघ साबरकांठा

जन्म १ जून, इ.स. १९५२
भागपूर, साबरकांठा जिल्हा, गुजरात
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी शांतिबा राठोड
निवास भागपूर, साबरकांठा जिल्हा, गुजरात