दिल्ली ६

(दिल्ली 6 या पानावरून पुनर्निर्देशित)

दिल्ली ६ (Delhi 6) हा २००९ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामधील ए.आर. रहमान यांनी दिलेले संगीत गाजले.

दिल्ली 6
दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा
निर्मिती राकेश ओमप्रकाश मेहरा
रॉनी स्क्रूवाला
कथा राकेश ओमप्रकाश मेहरा, कमलेश पांडे
पटकथा राकेश ओमप्रकाश मेहरा, प्रसून जोशी, कमलेश पांडे
प्रमुख कलाकार अभिषेक बच्चन, सोनम कपूर, ओम पुरी, वहीदा रेहमान
संकलन पी.एस. भारती
छाया बिनोद प्रधान
गीते प्रसून जोशी
संगीत ए.आर. रहमान
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित फेब्रुवारी २०, इ.स. २००९
वितरक यूटीव्ही मोशन पिक्चर्स
अवधी १४० मिनिटे


चित्रपटातील कलावंत संपादन

प्रमुख पुरस्कार संपादन

फिल्मफेअर पुरस्कार संपादन

बाह्य दुवे संपादन