कमलेश पांडे
कमलेश पांडे हे एक भारतीय पटकथा लेखक आहेत ज्यांनी जाहिराती, चित्रपटा आणि टेलिव्हिजनमध्ये काम केले आहे. त्यांनी तेजाबसाठी फिल्मफेअर पुरस्कार, सौदागरसाठी स्टार स्क्रीन पुरस्कार आणि रंग दे बसंतीसाठी आयफा पुरस्कार जिंकले आहेत. ते उत्तर प्रदेशातील बलिया येथील असून मुंबईत राहतात. [१] [२] [३] [४]
Indian screen-writer and advertising professional | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
व्यवसाय | |||
| |||
संदर्भ
संपादन- ^ I love TV yet I hate it: Kamlesh Pandey - Hindustan Times
- ^ "Yash Chopra was a fan of my show: Kamlesh Pandey". द टाइम्स ऑफ इंडिया. 2012-10-24. 2014-09-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ Blooming amidst paradoxes – The Hindu
- ^ "Kamlesh Pandey is not happy with bollywood trend". Jagran.