दार्जीलिंग जिल्हा

(दार्जिलिंग जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)


हा लेख दार्जीलिंग जिल्ह्याविषयी आहे. दार्जीलिंग शहराविषयीचा लेख येथे आहे.

दार्जीलिंग
दार्जीलिंग
[[पश्चिम बंगाल]] राज्यातील जिल्हा
दार्जीलिंग जिल्हा चे स्थान
दार्जीलिंग जिल्हा चे स्थान
पश्चिम बंगाल मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य [[पश्चिम बंगाल]]
विभागाचे नाव जलपायगुडी
मुख्यालय दार्जीलिंग
क्षेत्रफळ
 - एकूण ३,१४९ चौरस किमी (१,२१६ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १६,०९,१७२ (२००१)
-लोकसंख्या घनता ५११ प्रति चौरस किमी (१,३२० /चौ. मैल)
-साक्षरता दर ६९.२२
-लिंग गुणोत्तर ९३७ /
प्रशासन
-जिल्हाधिकारी पी गांधी
-लोकसभा मतदारसंघ दार्जीलिंग
-विधानसभा मतदारसंघ १.दार्जीलिंग, २.सिलीगुडी, ३.कालिमपोंग, ४.माटिगरा-नक्सलबारी, ५. फनसेदेवा, ६. कुरुसेवांग
-खासदार जसवंतसिंग
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ३,०९२ मिलीमीटर (१२१.७ इंच)
संकेतस्थळ


दार्जीलिंग हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र दार्जीलिंग येथे आहे.