दरभंगा जंक्शन रेल्वे स्थानक

दरभंगा जंक्शन हे बिहारच्या दरभंगा शहरामधील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. येथून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुटतात. दरभंगा विमानतळ येथून जवळच स्थित आहे.

दरभंगा जंक्शन
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानकाची इमारत
स्थानक तपशील
पत्ता दरभंगा, दरभंगा जिल्हा, बिहार
गुणक 26°9′20″N 85°54′27″E / 26.15556°N 85.90750°E / 26.15556; 85.90750
समुद्रसपाटीपासूनची उंची १८७
मार्ग बरौनी-गोरखपूर रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८७५
विद्युतीकरण होय
संकेत DBG
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पूर्व मध्य रेल्वे क्षेत्र
स्थान
दरभंगा जंक्शन is located in बिहार
दरभंगा जंक्शन
दरभंगा जंक्शन
बिहारमधील स्थान

येथून सुटणाऱ्या प्रमुख गाड्या

संपादन