पूर्व मध्य रेल्वे क्षेत्र
पूर्व मध्य रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १९९६ साली स्थापन झालेल्या पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय हाजीपूर येथे असून बिहार राज्याचा बव्हंशी भाग तसेच उत्तर प्रदेश व झारखंड राज्यांचा काही भाग पूर्व मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतो.
विभाग
संपादनपूर्व मध्य रेल्वेचे पाच विभाग आहेत.
प्रमुख गाड्या
संपादनपूर्व मध्य रेल्वेद्वारे खालील प्रमुख रेल्वेगाड्या चालवल्या जातात.
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2005-12-21 at the Wayback Machine.