दरभंगा विमानतळाचे नकाशावरील स्थान

दरभंगा विमानतळ (आहसंवि: DBRआप्रविको: VE89) हा भारताच्या बिहार राज्यातील दरभंगा येथील एक नागरी व लष्करी विमानतळ आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये खुल्या करण्यात आलेल्या ह्या विमानतळावरून आजच्या घडीला मोजकी विमाने सुटतात.

दरभंगा विमानतळ
आहसंवि: DBRआप्रविको: VE89
DBR is located in बिहार
DBR
DBR
माहिती
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ दरभंगा, दरभंगा जिल्हा, बिहार
समुद्रसपाटीपासून उंची १७१ फू / ५२ मी
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
१०/२८ ९,००० २,७४३ डांबरी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दरभंगा विमानतळावर

दरभंगाचे महाराज कमलेश्वर सिंह बहादूर ह्यांनी स्वखर्चाने बांधलेल्या ह्या विमानतळाला १९६२ सालच्या भारत-चीन युद्धादरम्यान भारतीय वायूसेनेकडे सुपुर्त करण्यात आले होते. २०१८ साली भारतीय विमानतळ प्राधिकरणाने ह्या विमानतळाचे विकसन करून तो नागरी वाहतूकीसाठी तयार केला.

विमानसेवा व गंतव्यस्थान

संपादन
विमान कंपनी गंतव्य स्थान .
इंडिगो हैद्राबाद, कोलकाता[१]
स्पाईसजेट बेंगलुरू, दिल्ली, मुंबई[२]

संदर्भ

संपादन
  1. ^ "IndiGo Airlines to start flights from Darbhanga on July 5". www.jagran.com. 5 June 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "SpiceJet flight schedules". www.spicejet.com.