दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००८-०९
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने ६ डिसेंबर २००८ ते ३० जानेवारी २००९ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन कसोटी सामने, दोन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय आणि पाच एकदिवसीय सामने खेळले.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००८–०९ | |||||
ऑस्ट्रेलिया | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | ६ डिसेंबर २००८ – ३० जानेवारी २००९ | ||||
संघनायक | रिकी पाँटिंग | ग्रॅम स्मिथ (कसोटी) जोहान बोथा(वनडे आणि टी२०आ) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मायकेल क्लार्क (३८३) | ग्रॅम स्मिथ (३२६) | |||
सर्वाधिक बळी | मिचेल जॉन्सन (१७) | डेल स्टेन (१८) | |||
मालिकावीर | ग्रॅम स्मिथ (दक्षिण आफ्रिका) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | शॉन मार्श (२१८) | हाशिम आमला (१९९) | |||
सर्वाधिक बळी | बेन हिल्फेनहॉस (७) | मखाया न्टिनी (८) डेल स्टेन (८) जोहान बोथा (८) | |||
मालिकावीर | अल्बी मॉर्केल (दक्षिण आफ्रिका) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | डेव्हिड वॉर्नर (९६) | जेपी ड्युमिनी (१४७) | |||
सर्वाधिक बळी | डेव्हिड हसी (४) | डेल स्टेन (४) |
क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या वादानंतर, तीन प्रमुख वृत्तसंस्था, राउटर्स, एजन्सी फ्रान्स-प्रेस आणि असोसिएटेड प्रेस यांनी मालिका कव्हर न करण्याचा निर्णय घेतला.[१]
संघ
संपादनवॅट्सन, सिमंड्स, क्लार्क, क्रेझा आणि ली यांना दुखापत झाल्यावर मॅकडोनाल्ड, हिल्फेनहौस, बॉलिंजर आणि हॉरित्झ यांना संघात शामिक केले गेले.
कसोटी मालिका
संपादनपहिला कसोटी सामना
संपादनवि
|
||
दुसरा कसोटी सामना
संपादन२६ डिसेंबर - ३० डिसेंबर
धावफलक |
वि
|
||
तिसरा कसोटी सामना
संपादन३ जानेवारी - ७ जानेवारी
धावफलक |
वि
|
||
४४५ (१३६.२ षटके)
मायकेल क्लार्क १३८ (३६१) Mitchell Johnson ६४ (१७०) Paul Harris ३/८४ (२९.२ षटके) डेल स्टेन ३/९५ (२७ षटके) |
||
२०-२० मालिका
संपादनपहिला २०-२० सामना
संपादनवि
|
||
दुसरा २०-२० सामना
संपादनवि
|
||
एकदिवसीय मालिका
संपादनपहिला एकदिवसीय
संपादनवि
|
||
Australia won the toss and elected to bat.
दुसरा एकदिवसीय
संपादनवि
|
||
South Africa won the toss and elected to field.
तिसरा एकदिवसीय
संपादन
चौथा एकदिवसीय
संपादन
पाचवा एकदिवसीय
संपादन
संदर्भ
संपादन- ^ "BBC Sport: Aussies wobble after Ponting ton". BBC Sport. 26 December 2008. 2008-12-26 रोजी पाहिले.
- ^ "Team Announcements". Cricket Australia. 2008-12-18 रोजी पाहिले.
- ^ "Tsotsobe in South African squad for Australia". 2008-11-22. 2012-09-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-12-18 रोजी पाहिले.