दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६०

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९६० दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने ३-० अशी जिंकली.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६०
इंग्लंड
दक्षिण आफ्रिका
तारीख ९ जून – २३ ऑगस्ट १९६०
संघनायक कॉलिन काउड्री जॅकी मॅकग्ल्यू
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
९-१४ जून १९६०
धावफलक
वि
२९२ (१५०.५ षटके)
रमन सुब्बा राव ५६
नील ॲडकॉक ५/६२ (४१.५ षटके)
१८६ (८२.५ षटके)
जॉन वाइट ५८
फ्रेड ट्रुमन ४/५८ (२४.५ षटके)
२०३ (८६ षटके)
पीटर वॉकर ३७
ह्यु टेफिल्ड ४/६२ (२७ षटके)
२०९ (८४ षटके)
रॉय मॅकलीन ६८
ब्रायन स्थॅथम ३/४१ (१८ षटके)
इंग्लंड १०० धावांनी विजयी.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम

२री कसोटी

संपादन
२३-२७ जून १९६०
धावफलक
वि
३६२/८घो (१२९ षटके)
माइक स्मिथ ९९
जॉफ ग्रिफीन ४/८७ (३० षटके)
१५२ (४३.३ षटके)
जोनाथन फेलोज-स्मिथ २९
ब्रायन स्थॅथम ६/६३ (२० षटके)
१३७ (५७ षटके)(फॉ/ऑ)
कॉलिन वेस्ली ३५
ब्रायन स्थॅथम ५/३४ (२१ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ७३ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • कॉलिन वेस्ली (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

संपादन
७-११ जुलै १९६०
धावफलक
वि
२८७ (१२५.३ षटके)
केन बॅरिंग्टन ८०
ट्रेव्हर गॉडार्ड ५/८० (४२ षटके)
८८ (३८.३ षटके)
जोनाथन फेलोज-स्मिथ ३१*
फ्रेड ट्रुमन ५/२७ (१४.३ षटके)
४९/२ (१४.४ षटके)
कॉलिन काउड्री २७
ट्रेव्हर गॉडार्ड २/१३ (५ षटके)
२४७ (९४.४ षटके)(फॉ/ऑ)
सिड ओ'लीन ९८
फ्रेड ट्रुमन ४/७७ (२२ षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • जिम पॉथकॅरी (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.

४थी कसोटी

संपादन
२१-२६ जुलै १९६०
धावफलक
वि
२६० (९३ षटके)
केन बॅरिंग्टन ७६
नील ॲडकॉक ४/६६ (२३ षटके)
२२९ (८९.५ षटके)
रॉय मॅकलीन १०९
डेव्हिड ॲलन ४/५८ (१९.५ षटके)
१५३/७घो (७५ षटके)
केन बॅरिंग्टन ३५
नील ॲडकॉक ३/५९ (२७ षटके)
४६/० (२६ षटके)
जॅकी मॅकग्ल्यू २६*
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • डग पॅजेट (इं) याने कसोटी पदार्पण केले.

५वी कसोटी

संपादन
१८-२३ ऑगस्ट १९६०
धावफलक
वि
१५५ (७६.३ षटके)
जॉफ पुलर ५९
नील ॲडकॉक ६/६५ (३१.३ षटके)
४१९ (१७१.१ षटके)
ट्रेव्हर गॉडार्ड ९९
टेड डेक्स्टर ३/७९ (३० षटके)
४७९/९घो (१५७ षटके)
जॉफ पुलर १७५
ट्रेव्हर गॉडार्ड ३/६९ (२७ षटके)
९७/४ (२९.२ षटके)
रॉय मॅकलीन ३२*
फ्रेड ट्रुमन २/३४ (१० षटके)
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • एथॉल मॅककिनन (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.