तिरुपती विमानतळ
(तिरूपती विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
तिरुपती विमानतळ (आहसंवि: TIR, आप्रविको: VOTP) हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती येथे असलेला विमानतळ आहे. तिरुपती विमानतळ हे तिरुपती शहरापासून सुमारे १४ कि.मी. अंतरावर आहे. तिथे रात्री विमान उतरण्याची सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे. त्याची धावपट्टी ही ९०० मीटर पुढे वाढविण्यात येणार आहे. नवीन टर्मिनल[मराठी शब्द सुचवा] इमारतीचे काम सुरू झाले आहे. ८ ऑक्टोबरला भारत सरकारने घोषणा केली आहे कि तिरुपती विमानतळाचा सध्याचा स्तर वाढवून त्यास आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यात येईल.[१]
तिरुपती विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: TIR – आप्रविको: VOTP | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
स्थळ | तिरुमला-तिरुपती | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ३५० फू / १०७ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 13°37′57″N 079°32′36″E / 13.63250°N 79.54333°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
०८/२६ | ७,५०० | २,२८६ | डांबरी |
विमानसेवा व गंतव्यस्थान
संपादनविमान कंपनी | गंतव्य स्थान . |
---|---|
इंडियन एरलाइंस | दिल्ली, हैदराबाद |
जेट एरवेझ | हैदराबाद |
किंगफिशर एरलाइंस | बंगळूर, हैदराबाद, विशाखापट्ट्णम |
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादन- या संकेतस्थळावर तिरुपती विमानतळ Archived 2015-02-13 at the Wayback Machine.
- तिरुपती विमानतळ उड्डाण स्थिती
- विमानतळ माहिती VOTP वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.