तांबेरा
(तांबेरा रोग या पानावरून पुनर्निर्देशित)
तांबेरा हा एक प्रकारच्या कवकामुळे होणारा रोग आहे. (कवकाचेइंग्रजीनाव: 'मेलॅंप्सोरा रिसिनाय') या रोगामुळे पानाचे मागील बाजूस नारिंगी रंगाचे ठिपके उद्भवतात.[१] हा रोग गहू, बाजरी, ज्वारी, ऊस, मका, अंजीर, वटाणा आणि भुईमूग इत्यादी पिकांवर येतो.[२]
संदर्भ
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |