वाटाणा हे प्रामुख्याने थंडीत येणारे पीक आहे. वाटाण्याचे पांढरे वाटाणे, हिरवे वाटाणे, पिवळे वाटाणे असे बियांच्या रंगावरून प्रकार पडतात. या पिकाच्या हिरव्या परंतु पूर्ण दाणे भरलेल्या शेंगांना मटार असे म्हणतात.

हिरवे वाटाणे संपादन करा

पांढरे वाटाणे संपादन करा