डेव्हिड हिल्बर्ट

जर्मन गणितज्ञ

डेव्हिड हिल्बर्ट (जर्मन: David Hilbert २३ जानेवारी १८६२ - १४ फेब्रुवारी १९४३) हा जर्मन गणितज्ञ होता. त्याला १९व्या व २०व्या शतकामधील सर्वात प्रभावशाली गणितज्ञांपैकी एक मानले जाते. बीजगणित व भूमितीमधील त्याचे संशोधन व प्रमेये जगभर वापरली जाऊ लागली.

डेव्हिड हिल्बर्ट
Hilbert.jpg
जन्म २३ जानेवारी १८६२ (1862-01-23)
क्योनिग्सबर्ग, प्रशियाचे राजतंत्र (आजचे कालिनिनग्राद ओब्लास्त, रशिया)
मृत्यू १४ फेब्रुवारी, १९४३ (वय ८१)
ग्यॉटिंगन, जर्मनी
राष्ट्रीयत्व जर्मन
कार्यक्षेत्र गणित, भौतिकशास्त्रतत्वज्ञान
प्रशिक्षण क्योनिग्जबर्ग विद्यापीठ
ग्यॉटिंगन विद्यापीठ

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: